
पवित्र शास्त्राचा भौगोलिक इतिहास
Product Price
₹500 ₹700
Description
✨ पवित्र शास्त्राचा भौगोलिक इतिहास ✨
📄 पाने: 350
💰 किंमत: ₹500
🚚 शिपिंग: ₹50
🚫 COD Not Available
पुस्तकाची माहिती
पवित्र शास्त्र समजून घ्यायचे आहे का अधिक खोल आणि जिवंत पद्धतीने?
तर हे पुस्तक तुमच्यासाठीच आहे!
📚 पुस्तकातील वैशिष्ट्ये:
✔️ पवित्र शास्त्रातील प्रदेश, शहरे, गावे, नद्या आणि भूप्रदेश यांची सखोल माहिती
✔️ त्या काळातील वातावरण, लोकांचे राहणीमान आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी
✔️ इस्रायलच्या इतिहासातील विविध टप्प्यांचे सखोल विश्लेषण
✔️ जुन्या आणि नव्या कराराच्या दरम्यान असलेल्या इतिहासाचे स्पष्ट आणि समजण्यास सोपे वर्णन
✔️ प्रभू येशू जीवन आणि शिष्यांच्या ख्रिस्ती प्रसाराचा विस्तृत भौगोलिक आणि ऐतिहासिक अभ्यास
📦 ऑर्डर करण्यासाठी व्हॉट्सअप द्वारे संपर्क करा:
📞 9321212051
👉 बायबल अभ्यास अधिक जिवंत, स्पष्ट आणि ऐतिहासिकदृष्ट्या समृद्ध बनवण्यासाठी आजच हे पुस्तक घ्या!
Product Information
- Stock
- 45
- Variant name
- Marathi Books